राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात केले फळवाटप. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केली रुग्णाची पाहणी.

0
21

अहेरी:

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट तथा इस्लामपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार विधान सभेचा ज्वलंत आवाज जयंतराव पाटील साहेब यांच्या 64 व्या जन्मदीनाचे औचित्य साधतं आज अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची पाहणी करत त्यांच्या आरोग्याची विचारणा करण्यात आली सोबतच फळांचे देखील वाटप करण्यात आली यावेळी शाहीनभाभी हकीम नागपूर विभागीय अध्यक्षा शरद पवार गट, ज्ञानकुमारी कौशिजीं माजी जिप. सदस्या, मायाताई सुनतकर, दुर्गे ताई,समाजसेवक बब्बू भैया हकीम,तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोणवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटरे,रहमान भाई शेख, बाबू भैया,नामदेव पेंदाम सर,रमेश कस्तुरवार, संदीप रेड्डी ,अफसर खान, अनुराग बेझलवार,संतोष येमुलवार,सुमित मोतकुरवार, मोनूभाऊ पारेलीवार, तसेच मोठ्या संख्येने रा. का. पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.