लखमाई भुलाई माता पूजेस माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.

0
1

अहेरी:22ऑक्टोबर

आलापल्ली येथे दरवर्षी दिवाळी च्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन निमित्त लखमाई भुलाई मातेचे प्रतिष्ठापना करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.त्या निमित्याने आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत लखमाई भुलाई मातेचे प्रतिष्ठापना करण्यात आले.त्या नंतर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पूजन करून आशीर्वाद घेतले.

या वेळी विठाबाई सोनूले,अनंताबाई ठाकरे,शांताबाई गुरुनुले, गंगुबाई ठाकरे,वच्छला शेंडे,नीता ठाकरे,प्रिया सोनूले,विजयालक्ष्मी मडावी,मंदाबाई सोनूले,मीना सोनूले,गजानन ठाकरे,अविनाश ठाकरे,मारोती चौधरी,राहुल चौधरी,दीपक शेंडे,महेश मडावी,जुलेख शेख,संदीप बडगे,माजी सरपंच विजय कुसनाके सह मोठ्या संख्येने भाविक व मरार समाज बांधव उपस्थित होते.