शिवसेना तालुका प्रमुख अक्षय करपे यांच्या वाढदिवसानिमित्त साडी व फळवाटप.

0
83

अहेरी

शिवसेना अहेरी तालुका प्रमुख अहेरी अक्षय करपे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले त्यासोबतच अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना नेते संदिप भाऊ कोरेत, अमित भाऊ बेझलवार, चाणक्य निवासी शाळेचे दिनेश भुसकाटे सर, रोहित सडमेक, रवी रामगिरवार विष्णु कुशवाह व शिवसैनिक उपस्थित होते