गडचिरोलीच्या आदिवासी बालकलावंतांनी दिल्लीच्या राष्ट्रीय रंगमंचावर फडकवला महाराष्ट्राचा झेंडा अहेरीतील रानपाखरांचा झाडी ते दिल्लीपर्यंतचा अभिनव नाट्यप्रवास..!
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील बालकलावंतांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर थेट देशाच्या राजधानीतील राष्ट्रीय रंगमंच गाठत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. नॅशनल...
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या अहेरीतील महिला व बाल रुग्णालयाची वर्षभरातच दुरवस्था; पहिल्याच पावसात गळती, २९ जूनला ‘ताला ठोक’ आंदोलन.
अहेरी (गडचिरोली):
दक्षिण गडचिरोलीतील आरोग्य सेवा बळकट करण्याच्या उद्देशाने अहेरी येथे कोट्यवधी रुपये खर्चून महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे...
शरण आलेल्या ‘त्या’ तीन मुख्य आरोपींचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी; माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी!
अहेरी:
अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या तीन मुख्य...
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; १,८२० कर्मचाऱ्यांचा सहभाग
गडचिरोली:लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या विविध कार्यस्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मचाऱ्यांचे...
अहेरी नगरपंचायत कर अधिकारी हल्ला प्रकरण: अखेर फरार तीन मुख्य आरोपी पोलिसांना शरण! चामोर्शी न्यायालयात आज होणार हजर
अहेरी:
अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली...
अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक: भाजपच्या गडात ‘तुतारी’चा आवाज बुलंद; ‘घड्याळा’ने रान मोकळे केले की काँग्रेस-आविसची कोंडी?
मिलिंद खोंड
अहेरी:
अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ९ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि रंजक लढत पाहायला मिळाली. या प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या...
सोलापूर येथे गोंडवाना विद्यापीठाच्या महिला कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी; तीन स्पर्धांमध्ये मानाचे पुरस्कार
गडचिरोली, दि. 20 जून :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे दिनांक १५ ते १७ जून २०२६ दरम्यान...
अहेरी नगरपंचायत प्रभाग ९पोटनिवडणूक: भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात थेट लढत ..कोण बाजी मारणार याची उत्कंठा.
अहेरी:-
अहेरी नगरपंचायत अंतर्गत अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीसाठी आज, २० जून २०२६ रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त...



