भामरागड:
भामरागड तालुक्यातील केडमारा गावात ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंट चे आयोजन केडमारा गावांतील कुपारलिंगो स्टेडियम येथे करण्यात आले या कार्यक्रमांचे उद्घाटन मनसे चे युवा नेता संदीप भाऊ कोरेत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी कोरेत म्हणाले,की मी बहुतांश गावात टूर्नामेंट च्या कार्यक्रमात जात असतो पन केडमार गांवात असल्या सारखं पटांगण पूर्ण विधानसभेत बोटावर मोजण्याइतकेच आहे त्यात तालुका मुख्यालय सोडला तर अशे पटांगण कुठेच नाही त्यामुळे खेळाच्या माध्यमातून जिल्हयात आपल्या गावाची. ओढख निर्माण करा जेणकरून मोठे मोठे टीम या छोट्याश्या गावात टूर्नामेंट खेळायला आले पहिजे असे बोलले तर उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले
या टुर्नामेंट मध्ये एकूण 56 चमूनी आपला सहभाग नोंदविला तरी उपस्थितांन मध्ये कार्यक्रमांचे अध्यक्ष रमेश मडावी सह उद्घाटक सोनु वाकुडकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष तर प्रमुखं उपस्थिति मध्ये सरपंच शैला आत्राम, माजी सरपंच गोविंदा. कार्यक्रमांचे ईष्ठाम बिरजू आत्राम वंदना आत्राम लीला मडावी कमला मडावी निर्मला मडावी रामसाई मडावी राजु मडावी सुरेश मडावी हे उपस्थित होते प्रास्ताविक देशू इश्टाम तर संचालन व आभार. अर्जुन आलम यांनी केले




