गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 75.26 टक्के मतदान

0
29

गडचिरोली

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात 76.97 टक्के, गडचिरोली 74.92 टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले.