भगवान पवार ,सत्तु सातपुते, संदीप हुलके, तुळशीराम कुत्तरमारे,प्रदीप चौधरी, अनिकेत खरवडे, संतोष लोणारे, रमेश बट्टे, तिरुपती सेनेवार, सागर बिट्टीवार,विनोद कोटरंगे, हनुमंतु मुद्रकोलवार,टेकाजी डोके,आरती सरोदे, जगदीश लोणारे, अभिजीत काळबांधे, मधुकर रापर्तीवार, रविंद्र हुलके,अरुण हुलके,सत्तु सातपुते,गौरव लुथडे,काजल लुथडे,आदीत्य खरवडे यासह भक्तसेवा मंडळाचे अनेक भक्तगण व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणात देण्यात आले असून महारक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रक्त संकलन उपजिल्हा रुग्णालयातील डाॅ.संतनु मुक्कावार ,रक्तपेढी प्रमुख सरीता वाघ,शिरीन कुरेशी, रश्मी मारगमवार, सावित्री मडावी अधिपरीचारीका,त्रृप्ती कंबागोणी,रेखा खरवडे,वनिता खरवडे,प्रथम कोरेत, अभिषेक काळबांडे,शिवम सरोदे,जोया शेख,मायाबाई बासनवार ,कुणाल देशमुख,सुमीत वनकर,निकीता टेकाम,व त्यांचे सहकाऱ्यांनी केले रक्त संकलनातील एकुण 61 रक्त पिशव्या ह्या उपजिल्हा रुग्णालयात गरजु रुग्णांचे प्राण वाचविण्या करीता वापरल्या जाणार असल्याची माहिती अहेरी तालुका अध्यक्ष संजय खरवडे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक रविंद्र ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रेणुताई टिचकुले यांनी मानले.




